Agriculture Update : फळपिकांना बाल्यावस्थेत वळण देणे फायदेशीर

Dr. Sanjay Patil : ‘कोणत्याही फळपिकांच्या उत्तम वाढीसाठी अन् चांगल्या उत्पादनाकरिता बाल्यावस्थेत छाटणी व वळण देणे फायदेशीर ठरत आहे,’’ असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.
Agriculture
Agriculture Agrowon

Jalna News : ‘‘कोणत्याही फळपिकांच्या उत्तम वाढीसाठी अन् चांगल्या उत्पादनाकरिता बाल्यावस्थेत छाटणी व वळण देणे फायदेशीर ठरत आहे,’’ असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

Agriculture
Agriculture Fertilizer : बुलडाणा जिल्ह्यात खरिपासाठी १.७७ लाख टन खत मंजूर

‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत (ता. ९) पानशेद्रा (ता. जालना) येथील जगदीश प्रज्ञानी यांच्या आंबा बागेस दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी धर्मराज डवले, प्रल्हाद फाजगे, रोषण पाचरणे, नरेंद्र अंबट, अजय खरात, दत्ता पाचरणे आदी शेतकरी उपस्थित होते.

Agriculture
Agriculture Success Story : पारंपरिक काजू, सुपारीला दिली काकडीची जोड

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘फळपिकास छाटणी केल्यामुळे चांगला आकार प्राप्त होतो. यामुळे झाडाचा सांगाडा मजबूत होतो.

फळांचा दर्जा व प्रत सुधारण्यास मदत होऊन रोग - कीड प्रतिकारक्षमता वाढीस लागते. परिणामी, उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते.’’ या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com