Banana in Polyhouse: पॉलिहाऊसमध्ये केळीचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरते का?
Banana Farming: बदलते हवामान, अवकाळी पाऊस, वादळी वारे, किडी-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादन आणि दर्जावर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत पॉलीहाऊस पद्धतीने केळीचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरू शकते का हा प्रश्न समोर येतो.