Farmer Fraud: साकेलसा (जि. गोंदिया) तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे तसेच तोतया शेतकरी दाखवून तब्बल सहा कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा झाल्याची कबुली अन्न व नागरी पुरवठा विभागाने विभागाने विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.