Kharif Crop Production: राजस्थानात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता
Rajasthan Crops: यंदाच्या मान्सून हंगामात राजस्थानात ७० टक्के जास्त पाऊस पडला असला, तरी अतिवृष्टी आणि अनियमित पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.