Strait of Hormuz: ... तर ‘होर्मुझ’वरील ताबा सोडू : इराण

Iran threatens to control Strait of Hormuz: इराणच्या अणुकार्यक्रमाचा करारात उल्लेख न केल्यास होर्मुझच्या सामुद्रधुनीचा ताबा सोडण्यास इराण तयार आहे. अणुकार्यक्रमावर आक्षेप न घेण्यासह अमेरिकेने इराणच्या बंदरांची नाकेबंदी संपवावी, असा प्रस्ताव इराणने दिल्याचे वृत्त आहे.
Role of Strait of Hormuz in global economy
Role of Strait of Hormuz in global economyAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com