Poultry Industry: पोल्ट्री उद्योगाला ‘आयपीइएमए’ देणार नवी दिशा
Poultry Technology: भारतातील वाढत्या पोल्ट्री उद्योगास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘इंडियन पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (IPEMA) सातत्याने कार्यरत आहे. याच उद्देशाने हैदराबाद येथे २५ तारखेला ‘नॉलेज डे’चे आयोजन करण्यात आले असून, उद्योजक आणि तज्ज्ञांना एकाच मंचावर आणण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.