International Agriculture Facility Centre: आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रासाठी ५०० कोटींची शिफारस
Agri Infrastructure Funding: आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी ५०२ कोटी रुपयांचा निधी देण्याची शिफारस महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने केली.
502 Crore for International Agriculture Facility CentreAgrowon