International Agri Hackathon: ‘इंटरनॅशनल अॅग्री हॅकेथॉन’मेमध्ये
IAS Jitendra Dudi: पुणे शहराला नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासाचे ‘हब’ बनविण्यासाठी ‘इंटरनॅशनल अॅग्री हॅकेथॉन इन पुणे-२०२६’ या स्पर्धेचे आयोजन कृषी महाविद्यालय, पुणे येथे १५ ते १७ मे या कालावधीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.