Inter University Research Convention: आंतर विद्यापीठीय संशोधन संमेलनास आजपासून ‘वनामकृवि’त सुरुवात
Avishkar 2026: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये (वनामकृवि) १८ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन संमेलन, अर्थात ‘आविष्कार–२०२६’चे आयोजन बुधवार (ता.२८) ते शनिवार (ता.३१) दरम्यान करण्यात आले आहे.