Horticulture Mission: नांदेडला एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाला वेग
Integrated horticulture development mission: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकांतील शेतकऱ्यांना विविध शेती उपयोगी साधनांचा लाभ देण्यात येत आहे.
Integrated Horticulture Development Mission subsidy in Nanded districtAgrowon