Horticulture Subsidy : फळबाग लागवडीसाठी सुवर्णसंधी! फलोत्पादन विकास अभियानातून मिळणार मोठे अनुदान
Farmer Schemes : नाशिक अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
MahaDBT horticulture application process eligibilityAgrowon