Crop Insurance: विमा भरपाईचे ४१५ कोटी आठवडाभरात मिळणार
Farmers Insurance Payout: राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील सात दिवसांत पीकविमा भरपाईचे ४१५ कोटी रुपये जमा होतील, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली. सोमवारी (ता.११) पीकविमा भरपाईचे ५०६ कोटी रुपये जमा करण्यात आले.