Innovative Farming: दुर्गम वेल्हा तालुक्यात नावीन्यपूर्ण शेतीचे प्रयोग
Alternative Crops: अतिवृष्टी व दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे पारंपरिक पिकांपुरत्या मर्यादित राहिलेल्या वेल्हा तालुक्यातील शेतीत आता नावीन्यपूर्ण प्रयोगांना सुरुवात झाली आहे.
Alternative crop cultivation in hilly regions MaharashtraAgrowon