Monsoon Rainfall Deficit : देशात पावसाची तूट १४ टक्क्यांवर; खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता
India rainfall shortage 2026: असमान पावसाचा परिणाम खरीप पेरणीवरही झाला आहे. चालू आठवड्यात खरीप पिकांचं एकूण क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास २ टक्क्यांनी कमी होतं. जुलैअखेर ही तफावत जवळपास ३ टक्के होती.