Crop Production : भाजीपाला आणि फळ पिकांच्या उत्पादनात वाढ; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा दावा
Agriculture Production : २०२४-२५ पिक वर्षात २९.४८ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर बागायती पिकांची लागवड झाली. मागील वर्षी २९.०८ दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा मात्र लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाल्याचे कृषी मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.