FCI Foodgrain Stock : अन्न महामंडळाकडे अन्नधान्याचा उद्दिष्टाच्या तिप्पट साठा; केंद्र सरकारची आकडेवारी
Wheat Stock 2026: तांदळाचा साठा ३८६ लाख टन इतका असून तो १३५.८० लाख टनांच्या उद्दिष्टापेक्षा खूप जास्त आहे. तर गव्हाचा साठा २१७ लाख टनांवर असून ७४.६० लाख टनांच्या उद्दिष्टांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अधिक आहे.