Agriculture Growth: जगात भारताच्या शेतीचा डंका, विक्रमी ३.७ टक्के वाढ; कृषिमंत्री चौहान यांचा दावा
Shivraj Singh Chauhan: भारताच्या कृषी क्षेत्राने २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत ३.७ टक्के वाढ नोंदवली. भारतीय शेतीने नोंदवलेली ही वाढ जागतिक स्तरावर सर्वात जास्त आहे. गेल्या वर्षीच्या १.५ टक्के वाढीच्या तुलनेत ही कामगिरी उल्लेखनीय आहे.