Tractor Sales : ट्रॅक्टर विक्रीने १० लाखांचा टप्पा ओलांडला; निर्यात एका लाखांच्या पार
Tractor Price : ट्रॅक्टर उत्पादक संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये देशांतर्गत ट्रॅक्टरच्या १०.९० लाख युनिट्सची विक्री झाली असून, २०२४ मध्ये हा आकडा ९.१० लाख युनिट्स होता. यामध्ये तब्बल २० टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे.