Wheat Flour Export : केंद्र सरकार सेंद्रिय गव्हाच्या पीठ निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता
Wheat Export Ban : भारत ५ लाख टन सेंद्रिय पिठाच्या निर्यातीला परवानगी देण्याची चिन्हं आहेत. यंदाच्या मॉन्सून हंगामात चांगला पाऊस झाला. तसेच देशातील संरक्षित साठा पुरेसा आहे. त्यामुळे केंद्र सरकार गहू, पीठ, मैदा आणि रवा यांच्यावरील निर्यात उठवण्याची चिन्हं दिसत आहे.