Dry Fruit Imports India : ट्रम्प यांनी इराणाला दिलेल्या इशाऱ्यानंतर भारतीय सुका मेवा व्यापाऱ्यांची चिंता वाढली; आयात ठप्प होण्याची भीती
Import to Iran : भारत इराणमधून पिस्ते, खजूर, केशर, बदाम आणि मनुका मोठ्या प्रमाणावर आयात करतो. परंतु सध्या इराणी आयातदारांकडून पैसे उशिरा मिळत असल्याने व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत.