Interview With Dr Keshav Kranthi: भारतीय कापूस शेतीसमोरील आव्हाने गंभीर
Indian Cotton Farming: भारतीय कापूस शेतीपद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आगामी काळात शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हाने निर्माण होतील, अशी भीती आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती, वॉशिंग्टनचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. केशव क्रांती यांनी व्यक्त केली.
Fundamental Changes Needed in India's Cotton Farming Practicesgrowon