Agriculture Growth Rate: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेतीचा विकासदर ४ टक्के पार- पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi: स्वातंत्र्यानंतर गेल्या दशकात पहिल्यांदाच भारतीय शेती क्षेत्राने दरवर्षी ४ टक्क्यांहून अधिक विकासदर नोंदवला, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.