Indian Agriculture Growth : कृषी क्षेत्र पुढील १० वर्षांत विकास दर ४ टक्के राखू शकते; नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांचा दावा
NITI Aayog : चंद म्हणाले की, "कृषी उत्पादनांची मागणी २.५ टक्क्यांनी वाढेल. म्हणून, मला वाटते की आपण पुढील १० वर्षांत कृषी क्षेत्रातील ही ४ टक्के वाढ सहजपणे राखू शकतो असे गृहीत धरू शकतो," असे त्यांनी नमूद केले.