Farmer Income 2026 : शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी, बाजार सुधारणा आणि महागाई नियंत्रण ठरवणार कृषी क्षेत्राची वाटचाल
Indian agriculture : बाजारातील चढ-उतार कमी होतील. तर शीतगृह साखळी आणि आधुनिक गोदामांमध्ये गुंतवणूक झाल्यास शेतकऱ्यांना नाशवंत आणि तेलबिया पिकांच्या तातडीने कमी दरात माल विक्रीपासून दिलासा मिळू शकतो.