India Fiji agricultural MoU : शेती क्षेत्रात भारत–फिजी सहकार्य वाढवणार; सामंजस्य करारावर चर्चा
India Fiji bilateral relations : या चर्चेबद्दल केंद्रीय कृषिमंत्री चौहान म्हणाले, "परस्पर आदर, सहकार्य तसेच मजबूत सांस्कृतिक व जनसंपर्कामुळे भारत आणि फिजी यांच्यातील ऐतिहासिक संबंध अधिक दृढ होत आहेत. दोन्ही देशांमध्ये कृषी आणि अन्नसुरक्षा हे द्विपक्षीय सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत." असे त्यांनी सांगितले.