Petrol Excise Duty Waiver: इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे माफ, पेट्रोल स्वस्त होणार?
Petrol Price: सरकारने इथेनॉल मिश्रण अधिक असलेल्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.