India US Trade : भारत-अमेरिका व्यापार कराराचा शेतकऱ्यांना फायदा; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दावा
India-US Trade Deal : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत करारात शेतकऱ्यांच्या हिताचे संपूर्ण संरक्षण केल्याचा दावा केला आहे. गुजरात येथील गांधीनगरमध्ये आयोजित कायर्क्रमात रविवारी (ता.१५) मंत्री शहा बोलत होते.