Trade Agreement Controversy: भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार करार (एफटीए) रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना हरियाना पोलिसांनी खनौरी आणि शंभू सीमेवर अडविले.
India US Free Trade Agreement farmer protestAgrowon