Farmers Protest: भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराविरोधात शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा; हरियाणा सीमेवर पोलिसांनी रोखले
Free Trade Agreement Protest: भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित मुक्त व्यापार करार रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता.२१) दिल्लीकडे कूच केलेल्या शेतकऱ्यांना हरियाणा पोलिसांनी सीमेवरच अडवले आहे.
Farmers Stopped at Haryana Border During Delhi MarchAgrowon