India UK FTA: भारत-इंग्लंड मुक्त व्यापार कराराची आजपासून अंमलबजावणी होणार
India-UK Free Trade Agreement: भारत आणि इंग्लंडमध्ये मागील वर्षी झालेला मुक्त व्यापार करार बुधवारपासून (ता. १५) अंमलात येत आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी ब्रिटनची बाजारपेठ अधिक खुली होणार आहे.