Agriculture Value Chain: कृषिमूल्य साखळीतून पर्यायी बाजारव्यवस्था
Economic Transformation: भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून २०३० पर्यंत ती अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील कृषी, सहकारी संस्था आणि महिला गटांच्या योगदानामुळे ही प्रगती अधिक वेगाने होत आहे.