India Sugar Season: साखर हंगामाला गती; देशात १०५.४३ लाख टन उसाचे गाळप; १५२ कारखाने सुरू

India Sugar Production: देशात २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाने वेग घेतला आहे. ३१ ऑक्टोबरअखेर देशातील १५२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले. गतवर्षी याच तारखेपर्यंत अवघे ३१ कारखाने सुरू होते. यंदा मात्र १२१ कारखान्यांचे सुरू आहेत.
India's sugarcane processing industry update
Sugar season 2026-27 crushing statisticsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...