India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत नाही; शेतीसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारत ठाम
Why India-US trade deal is delayed : अनेक महिन्यांच्या चर्चेनंतरही गेल्या महिन्यात अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीअर यांच्या नवी दिल्ली दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अंतरिम व्यापार करार होऊ शकला नाही. दोन्ही बाजूंना मर्यादित स्वरूपाचा करार होईल, अशी अपेक्षा होती.