India US trade : डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोप भारताने फेटाळले; कमी दरात तांदूळ निर्यात नाही, भारताचे स्पष्टीकरण
Donald Trump : गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी भारतीय तांदळावर अतिरिक्त आयात शुल्क अर्थात टॅरिफ लावण्याचा इशारा दिला. तसेच भारत अमेरिकन बाजारात तांदळाची कमी दरात विक्री करत असल्याचा आरोप केला.