International Cooperation: पश्चिम आशियात शांततेसाठी भारत सज्ज : पंतप्रधान मोदी
Geopolitical Stability: ‘‘पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीचे(यूएई) अध्यक्ष शेख महम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान केले.
India Ready to Help Restore Peace in West Asia: PM ModiAgrowon