India Withdraws COP33 : भारताने 'सीओपी ३३'च्या यजमानपदाचा प्रस्ताव मागे घेतला; २०२३ साली पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली होती इच्छा

India Climate Commitment : परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी अनेक मुद्द्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलताना सांगितले. तसेच भारत आपल्या हवामान बदलाशी संबंधित सर्व वचनबद्धता पूर्ण करण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
India Withdraws COP33
India Withdraws COP33 Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com