Budget Session 2026 : देश सुधारणा एक्सप्रेसवर; अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले संबोधित
FM Nirmala Sitaraman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच गुरुवारी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील. या आर्थिक सर्वेक्षण अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेचं मुल्यांकन सादर केले जाते.