Green Urea : ग्रीन युरिया उत्पादनासाठी केंद्र सरकारच्या हालचाली; पहिला प्रात्यक्षिक प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये होणार
Green Ammonia : ग्रीन युरियाचा आधार असलेल्या ग्रीन अमोनियाची परिणामकारकता तपासण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआर गेल्या रब्बी हंगामापासून विविध संशोधन केंद्रांवर चाचण्या घेत आहे.