Electric Tractor Price : इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी राष्ट्रीय चाचणी मानक; केंद्रीय ग्राहक मंत्रालयाकडून संहिता केली जाहीर
Electric Farm Machinery : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आयएस १९२६२: २०२५ – ‘शेतातील इलेक्ट्रिक ट्रॅक्टर : चाचणी संहिता’ हे मानक नुकतेच प्रसिद्ध केले.