Fertilizer Import : देशात पहिल्या तिमाहीत २५.०८ लाख टन युरिया, ७.११ लाख टन डीएपी आयात; केंद्र सरकारची लोकसभेत माहिती
China fertilizer export to India : पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील अडचणींचा परिणाम कमी करण्यासाठी सरकारने खतांच्या आयातीसाठी विविध देशांना पसंती दिल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.