Urea Import: खरिपासाठी १७ लाख टन युरिया खरेदीची तयारी, नॅशनल फर्टिलायझर्सने काढली निविदा
Kharif Season 2026: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने निविदा काढून खरीप हंगामासाठी १७ लाख टन युरिया खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे. या हंगामात सुमारे ३९० लाख टन खतांची गरज आहे.
India Urea Import For Kharif Season 2026.(Agrowon)