Horticulture Production: देशात २०२५-२६ मध्ये फलोत्पादनात किंचित वाढ, पहिला आगाऊ अंदाज जाहीर
Agriculture Output India 2025-26: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी, देशातील बागायती पीक क्षेत्र आणि उत्पादनाचा २०२४-२५ मधील अंतिम अंदाज आणि २०२५-२६ मधील पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला.