Kharif Fertilizer Stock : देशात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा; शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही, केंद्र सरकारचा दावा
Fertilizer Shortage : देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर खरीप पेरणी सुरू होत असल्याने खतांची मागणी वाढते. दरम्यान, इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली आहे.