India LPG Crisis : एलपीजी वाहतूक करणाऱ्या इराणच्या जुन्या जहाजाला भारताने दिली नियमातून सूट?

Aurora LPG Tanker: भारताने अलीकडेच ३० वर्षे जुने असूनही 'अरोरा' या एलपीजी पुरवठा करणाऱ्या जहाजाला मंगळूर बंदरात थांबण्यास परवानगी दिली. तर अमेरिकेच्या निर्बंधाखालील 'जया' नावाच्या कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजाला माल उतरवण्याची परवानगी दिली आहे.
India allows Iranian LPG ship exemption
India LPG CrisisAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com