Bird Flu Vaccine: ‘बर्ड फ्लू’साठी पहिली स्वदेशी लस विकसित; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांच्या हस्ते लोकार्पण
Indian Vaccine Launch: कोंबड्यांना एच५एन१ विषाणूमुळे होणाऱ्या ‘बर्ड फ्लू’पासून संरक्षण देण्यासाठी भारतात विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी लसीचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी (ता. २०) लोकार्पण केले.
India's first indigenous bird flu vaccine developmentAgrowon