India Energy Security: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मते, कच्च्या तेलाची आयात कमी करणे, ऊर्जा सुरक्षा वाढविणे आणि पर्यावरणीय शाश्वततेला चालना देणे या उद्देशाने २००३ मध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम सुरू करण्यात आला. तांत्रिक सज्जतेचे निकष पूर्ण केल्यानंतरच या कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात आली.
Ethanol blending and energy security in IndiaAgrowon