Crop Varieties Developed: तीन हजार पीक वाणे बारा वर्षांत विकसित
Agriculture Innovation: बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरील संकटे वाढत असताना २०१४ ते २०२५ या कालावधीत देशात तब्बल २,९९६ हवामान अनुकूल (क्लायमेट रेझिलियंट) पीक वाणे विकसित केल्याची माहिती केंद्र सरकारने रविवारी दिली.