Cold Chain Investment Opportunity: भारतात ‘कोल्ड-चेन’मध्ये १.६ ट्रिलियन डॉलर गुंतवणुकीची संधी
Agriculture Cold Chain Logistics: भारतात कोल्ड-चेन आणि पर्यावरणपूरक रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानामध्ये २०४० पर्यंत सुमारे १.६ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स गुंतवणुकीची संधी असून त्यातून कृषी क्षेत्राला मोठा लाभ होऊ शकतो, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.