Indian Dairy Sector: देशातील ३ कोटी पशूपालक त्यांच्या जनावरांची दूध विक्री करत नाहीत, अभ्यास अहवाल काय सांगतो?
Indigenous Cattle India: भारतातील एक तृतीयांशपेक्षा अधिक पशूपालक त्यांच्याकडील जनावरांच्या दुधाची विक्री करत नाहीत, असे एका अभ्यास अहवालात आढळून आले आहे.