Castor Seed Production: देशातील एरंडी उत्पादनात ११ टक्क्यांची वाढ; १७.६ लाख टनांचा टप्पा गाठणार; SEA अहवालाचा अंदाज
SEA Report: ‘सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन’ (SEA) यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, २०२५-२६ या हंगामात देशातील एरंड बियाण्यांच्या उत्पादनात ११ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
India castor seed production forecast 2025-26Agrowon